UPSC Mains Question Papers Translated in Marathi Medium Essay(2013 to 2023)[UPSC मुख्य प्रश्नपत्रिका मराठी माध्यमात अनुवादित Essay (2013 ते 2023)]

या लेखामध्ये मी तुम्हाला UPSC mains question papers- Essay (2013 to 2023) मराठी मध्ये अनुवादित करून दिले आहे.  तुम्हाला माहित आहे की यूपीएससी ची प्रश्नपत्रिका ही इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्येच असते.  अशा वेळेस मराठी मधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यूपीएससी मुख्य परीक्षेचे प्रश्न मराठीत अभ्यासण्यासाठी अनुवादित करून दिले आहे.  या लेखात UPSC Essay paper चे questions हे GS syllabus topics निहाय विभागून दिले आहे ज्याचा फायदा  उमेदवारांना त्यांच्या अभ्यासात होईल.

UPSC चे मुख्य परीक्षेतील प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यात मदत करतील. MPSC Rajyaseva New Syllabus 2025 साठी देखील UPSC चे गतवर्षीचे प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यात मदत करतील.

UPSC CSM परीक्षेत, उमेदवाराला प्रत्येक विभाग A आणि B मधून एक विषय निवडून प्रत्येक निबंध सुमारे 1000-1200 शब्दांमध्ये आणि प्रत्येकी 125 गुणांसाठी असे एकूण दोन निबंध लिहावे लागतात.

UPSC CSM Essay paper मध्ये विचारलेला जवळपास प्रत्येक प्रश्न (1000-1200  Words, 125 Marks) साठी विचारलेला आहे. ज्याठिकणी बदल असेल तिथे तो बदल नमूद करण्यात आला आहे.

ThemeEssay TopicsYearMarks
History, Civilization, Cultureइतिहास ही वैज्ञानिक माणसाने कल्पनाविश्वात वावरणार्‍या माणसावर मिळवलेल्या विजयांची मालिका आहे.
History is a series of victories won by the scientific man over the romantic man
2022125
इतिहासाची पुनरावृत्ती होते, पहिली शोकांतिका म्हणून आणि दुसरी एक हास्यास्पद परिस्थिती म्हणून.
History repeats itself, first as a tragedy, second as a farce.
2021125
संस्कृती म्हणजे आपण जे आहोत, सभ्यता  म्हणजे आपल्याकडे जे आहे.
Culture is what we are, civilization is what we have
2020125
दक्षिण आशियाई समाज सत्तेभोवती बांधलेले नाहीत, तर ते त्यांच्या अनेक संस्कृती आणि विविध ओळखींच्या भोवती बांधलेले आहेत.
South Asian societies are woven not around the state, but around their plural cultures and plural identities
2019125
भूतकाळ हा मानवी चेतना आणि मूल्यांचा स्थायी परिमाण आहे
The past’ is a permanent dimension of human consciousness and values
2018125
ThemeEssay TopicsYearMarks
Democracy/ Fundamental Rightsपक्षपाती मीडिया हा भारतीय लोकशाहीला खरा धोका आहे
Biased media is a real threat to Indian democracy
2019125
स्टिंग ऑपरेशन्स हे गोपनीयतेवर आक्रमण आहे का?
Is sting operation an invasion on privacy?
2014125
ThemeEssay TopicsYearMarks
Federalismभारतातील केंद्र आणि राज्यांमधील वित्तीय संबंधांवर नवीन आर्थिक उपायांचा प्रभाव.
Impact of the new economic measures on fiscal ties between the union and states in India.
2017125
संघराज्य भारतातील राज्यांमधील पाणी विवाद
Water disputes between States in federal India
2016125
सहकारी संघराज्य: मिथक किंवा वास्तव
Cooperative federalism: Myth or reality
2016125
ThemeEssay TopicsYearMarks
Gender Justiceमुलींवर बंधने आणि मुलांवर अपेक्षांचे ओझे, दोन्हीही तितक्याच घातक प्रणाली आहेत.
Girls are weighed down by restrictions, boys with demands two equally harmful disciplines.
2023125
जगाची सूत्रे पाळणा  हलवणाऱ्यांच्या हातात असतात. 
Hand that rocks the cradle rules the world.
2021125
पितृसत्ताक व्यवस्था, क्वचितच दृश्यमान असूनही, सामाजिक विषमतेची सर्वात प्रभावी रचना आहे.
Patriarchy is the least noticed yet the most significant structure of social inequality
2020125
भारतातील ‘नवीन स्त्री’ची पूर्तता ही एक मिथक आहे.
Fulfilment of ‘new woman’ in India is a myth.
2017125
स्त्री-पुरुषांचा समान विचार न करता विकास झाला तर तो धोक्यात येतो
If development is not engendered, it is endangered
2016125
स्पर्धेची वाढती पातळी तरुणांच्या हितासाठी आहे का?
Is the growing level of competition good for the youth?
2014125
ThemeEssay TopicsYearMarks
Social Justice(Health; Education, Poverty, etc.)ज्या समाजात अधिक न्याय असतो तो समाज म्हणजे ज्या समाजाला दानधर्माची कमी गरज असते.
A society that has more justice is a society that needs less charity.
2023125
आर्थिक समृद्धीशिवाय सामाजिक न्याय होऊ शकत नाही परंतु सामाजिक न्यायाशिवाय आर्थिक समृद्धी निरर्थक आहे
There can be no social justice without economic prosperity but economic prosperity without social justice is meaningless
2020125
प्राथमिक आरोग्य सेवेकडे आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष हे भारताच्या मागासलेपणाचे कारण आहे
Neglect of primary health care and education in India are reasons for its backwardness
2019125
कोठेही गरीबी सर्वत्र समृद्धीसाठी धोका आहे
Poverty anywhere is a threat to prosperity everywhere
2018125
ThemeEssay TopicsYearMarks
Educationशाळेत शिकलेल्या गोष्टी विसरून गेल्यानंतर जे उरते ते म्हणजे शिक्षण.
Education is what remains after one has forgotten what one has learned in school.
2023125
राष्ट्राचे भवितव्य त्याच्या वर्गात घडते.
Destiny of a nation is shaped in its classrooms.
2017125
मूल्यांपासून वंचित असलेले शिक्षण, आता जितके उपयुक्त आहे तितकेच, माणसाला हुशार सैतान बनवते.
Education without values, as useful as it is, seems rather to make a man more clever devil.
2015125
प्रमाणित चाचण्या हे शैक्षणिक क्षमतेचे किंवा प्रगतीचे चांगले मोजमाप आहे का?
Are the standardized tests good measure of academic ability or progress?
2014125
ThemeEssay TopicsYearMarks
Economic Developmentआर्थिक समृद्धी साधण्यासाठी जंगले हे सर्वोत्तम  प्रतिमान आहेत.
Forests are the best case studies for economic excellence
2022125
भारतातील बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन बनण्याची क्षमता शेतीने गमावली आहे.
Farming has lost the ability to be a source of subsistence for majority of farmers in India.
2017125
भारतातील जवळजवळ बेरोजगारी सहित आर्थिक वाढ ही आर्थिक सुधारणांची विसंगती किंवा परिणाम आहे.
Near jobless growth in India: An anomaly or an outcome of economic reforms
2016125
डिजिटल अर्थव्यवस्था ही एक समानता किंवा आर्थिक असमानतेचा स्रोत आहे.
Digital economy: A leveller or a source of economic inequality
2016125
भांडवलशाहीतून सर्वसमावेशक विकास साधणे शक्य आहे का?
Can capitalism bring inclusive growth?
2015125
आपल्या देशाचा विकास मंदावणारा धोरणात्मक स्तब्धता होता की अंमलबजावणीतील स्थैर्य?
Was it the policy paralysis or the paralysis of implementation which slowed the growth of our country?
2014125
पर्यटन: भारतासाठी हा पुढचा मोठा चालक असू शकतो का?
 Tourism: Can this be the next big thing for India?
2014125
सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) सोबत, देशाच्या समृद्धीचे मूल्यमापन करण्यासाठी सकल घरगुती आनंद (GDH) योग्य निर्देशांक असेल.
GDP (Gross Domestic Product) along with GDH (Gross Domestic Happiness) would be the right indices for judging the well-being of a country.
2013(2500 words)250
ThemeEssay TopicsYearMarks
Science/ Technology/ Innovation/   R&D, etc.सर्जनशीलतेची प्रेरणा  प्रापंचिक गोष्टींमध्ये चमत्कार शोधण्याच्या प्रयत्नातून निर्माण होते.
Inspiration for creativity springs from the effort to look for the magical in the mundane.
2023125
संशोधन म्हणजे काय, ज्ञानाची अनोळखी भेट
What is research, but a blind date with knowledge
2021125
आंतरराष्ट्रीय संबंधांमधील मूक घटक म्हणून तंत्रज्ञान
Technology as the silent factor in international relations
2020125
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय भविष्यात बेरोजगारीचा धोका किंवा पुन: कौशल्य आणि उच्च-कौशल्य द्वारे चांगले रोजगार निर्माण करण्याची संधी
Rise of Artificial Intelligence the threat of jobless future or better job opportunities through reskilling and upskilling
2019125
हवामान बदलच्या लवचिक भारतासाठी पर्यायी तंत्रज्ञान
Alternative technologies for a climate change resilient India
2018125
‘सोशल मीडिया’ हे उपजतच एक स्वार्थी माध्यम आहे.
‘Social media’ is inherently a selfish medium.
2017125
नवोन्मेष हा आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याणाचा मुख्य निर्धारक आहे
Innovation is the key determinant of economic growth and social welfare
2016125
सायबरस्पेस आणि इंटरनेट: दीर्घकाळात मानवी सभ्यतेसाठी आशीर्वाद किंवा शाप
Cyberspace and Internet: Blessing or curse to the human civilization in the long run
2016125
तंत्रज्ञान मनुष्यबळाची जागा घेऊ शकत नाही.
Technology cannot replace manpower.
2015125
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी रामबाण उपाय आहेत.
Science and Technology is the panacea for the growth and security of the nation.
2013(2500 words)250
ThemeEssay TopicsYearMarks
Indiaभारताच्या सीमा विवादांचे व्यवस्थापन हे एक जटिल काम आहे
Management of Indian border disputes a complex task
2018125
बहुध्रुवीय जगात नॉन-अलाइनमेंट मूव्हमेंट (NAM) ने त्याची प्रासंगिकता गमावली आहे का?
Has the Non-Alignment Movement (NAM) lost its relevance in a multipolar world?
2017125
भारतासमोरील संकट – नैतिक किंवा आर्थिक. 
Crisis faced in India-moral or economic.
2015125
जी स्वप्ने भारताला झोपू देत नाहीत.
Dreams which should not let India sleep.
2015125
ऑलिम्पिकमधील पन्नास सुवर्णपदके भारतासाठी वास्तव असू शकते का?
Fifty Golds in Olympics Can this be a reality for India?
2014125
वसाहतवादी मानसिकता भारताच्या यशाच्या आड येत आहे का?
Is the Colonial mentality hindering India’s success?
2013(2500 words)250

Abstract Topics

ThemesEssay TopicsYearMarks
Importance of adversity or struggle.चिंतन हे  खेळासारखे आहे, विरुद्ध संघ असल्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही.
Thinking is like a game, it does not begin unless there is an opposite team.
2023125
Decision Making/ Choice/ Situation handlingअंतर्ज्ञान आणि तर्क यांचा परस्पर संबंध असतानाच दूरदर्शी निर्णय घेतले जातात. Visionary decision-making happens at the intersection of intuition and logic.2023125
Philosophicalभटकणारे सर्वच हरवलेले नसतात. 
 Not all who wander are lost.
2023125
Philosophicalगणित हे ज्ञानाचे संगीत आहे.
Mathematics is the music of reason.
2023125
Philosophicalकवी हे जगातील अनधिकृतपणे मान्यताप्राप्त कायदेकर्ते आहेत. 
Poets are the unacknowledged legislators of the world
2022125
Importance of adversity or struggle.जहाज बंदराच्या आत सुरक्षित असते, परंतु ते त्यासाठी नसते. 
A ship in harbour is safe, but that is not what ship is for
2022125
Decision Making/ Choice/ Situation handlingसूर्यप्रकाश असतानाच छप्पर दुरुस्त करण्याची वेळ असते
The time to repair the roof is when the sun is shining
2022125
Decision Making/ Choice/ Situation handlingएकाच नदीत तुम्ही दोनदा पाऊल टाकू शकत नाही
You cannot step twice in the same river
2022125
Decision Making/ Choice/ Situation handlingस्मित हास्य हे प्रत्येक गोंधळासाठी निवडलेले साधन आहे. 
A smile is the chosen vehicle for all ambiguities
2022125
Decision Making/ Choice/ Situation handlingफक्त तुमच्याकडे पर्याय आहेत म्हणून, याचा अर्थ असा नाही की त्यापैकी कोणीही योग्य असलाच पाहिजे 
Just because you have a choice, it does not mean that any of them has to be right
2022125
Self-discoveryस्व-शोधाची प्रक्रिया आता तांत्रिकदृष्ट्या बाह्य स्रोतांकडे सोपवण्यात आली आहे. 
The process of self-discovery has now been technologically outsourced.
2021125
Attitude’s Influence and Relation with Thought and Behaviour. Valuesमाझ्याबद्दलची तुमची समज तुमची विचारसरणी प्रतिबिंबित करते; तुमच्याबद्दलची माझी प्रतिक्रिया हे माझे संस्कार आहेत.  
Your perception of me is a reflection of you; my reaction to you is an awareness of me.
2021125
Philosophicalइच्छाहीन असण्याचे तत्वज्ञान एक काल्पनिक आदर्श (युटोपिया) आहे, तर भौतिकवाद हा एक भ्रम आहे.
 Philosophy of wantlessness is Utopian, while materialism is a chimera.
2021125
Philosophicalसत्य हे वास्तव आहे आणि वास्तव हे सत्य आहे.
The real is rational and the rational is real.
2021125
Decision Making/ Choice/ Situation handlingसर्वोत्तम पद्धती’ पेक्षा अधिक चांगल्या पद्धती आहेत. 
There are better practices to “best practices”.
2021125
Ethics/Morality/Valuesआयुष्य म्हणजे माणूस आणि माणुसकी यामधील दीर्घ प्रवास
Life is long journey between human being and being humane
2020125
Rationalityविचारपूर्वक संकल्प हा स्वतःच्या मनःशांतीसाठी उत्प्रेरक आहे
Mindful manifesto is the catalyst to a tranquil self
2020125
Ethics/Morality/Valuesजहाजे त्यांच्या सभोवतालच्या पाण्यामुळे बुडत नाहीत, तर जहाजात पाणी गेल्याने ते बुडतात    
Ships do not sink because of water around them, ships sink because of water that gets into them
2020125
Philosophicalसाधेपणा हा परम परिष्कार आहे
Simplicity is the ultimate sophistication
2020125
Ethics/Morality/Valuesविवेक सत्य शोधतो
Wisdom finds truth
2019125
Ethics/Morality/Valuesमूल्ये म्हणजे माणुसकी नाही, उलट ते म्हणजे जसे माणुसकी ने असायला हवे.
Values are not what humanity is, but what humanity ought to be.
2019125
Successस्वीकारण्याचे धैर्य आणि सुधारण्याचा दृढनिश्चय हे यशाचे दोन मंत्र आहेत.
Courage to accept and dedication to improve are two keys to success
2019125
Decision Making/ Choice/ Situation handlingएखाद्या व्यक्तीसाठी जे सर्वोत्तम आहे ते समाजासाठी सर्वोत्तम असेलच असे नाही.
Best for an individual is not necessarily best for the society
2019125
Ethics/Morality/Valuesचांगले जीवन प्रेमाने प्रेरित आणि ज्ञानाने मार्गदर्शित असते 
A good life is one inspired by love and guided by knowledge
2018125
Ethics/Morality/Valuesरूढीवादी नैतिकता आधुनिक जीवनासाठी मार्गदर्शक असू शकत नाही.
Customary morality cannot be a guide to modern life
2018125
Ethics/Morality/Valuesजो समाज आपल्या विशेषाधिकारांना त्याच्या तत्त्वांपेक्षा अधिक महत्त्व देतो तो दोन्ही गमावतो
A people that values its privileges above its principles loses both
2018125
Philosophicalवास्तविकता आदर्शाला अनुरूप नसते, परंतु त्याची पुष्टी करते
Reality does not conform to the ideal, but confirms it
2018125
Attitude’s Influence and Relation with Thought and Behaviour. valuesआनंद हा कृतज्ञतेचा सर्वात सोपा प्रकार आहे.
Joy is the simplest form of gratitude.
2017125
Human Actionsआपण मानवी कायद्यांना धैर्याने तोंड देऊ शकतो, परंतु नैसर्गिक नियमांना विरोध करू शकत नाही.
We may brave human laws but cannot resist natural laws.
2017125
Ethics/Morality/Valuesगरज ही लोभाची जननी आहे आणि लोभाचा अतिरेक वंशाचा नाश करतो.
Need brings greed, if greed increases it spoils breed
2016125
Ethics/Morality/Valuesएखाद्याला अनुदान देण्यापेक्षा त्याच्या कामात मदत करणे चांगले.
Lending hands to someone is better than giving a dole.
2015125
Successचपळ पण संतुलित व्यक्तीच शर्यत जिंकतो
Quick but steady wins the race.
2015125
Ethics/Morality/Valuesसंस्थेचे चारित्र्य तिच्या नेतृत्वात दिसून येते.
Character of an institution is reflected in its leader.
2015125
Ethics/Morality/Valuesअधिकार वाढला की जबाबदारीही वाढते.
With greater power comes greater responsibility.
2014125
Philosophical.शब्द दुधारी तलवारीपेक्षा धारदार असतात.
Words are sharper than the two-edged sword.
2014125
Philosophicalजो बदल तुम्हाला इतरांमध्ये पहायचा आहे, तो आधी स्वतःमध्ये आणा, गांधीजी. Be the change you want to see in others Gandhiji.2013(2500 words)250

2 thoughts on “UPSC Mains Question Papers Translated in Marathi Medium Essay(2013 to 2023)[UPSC मुख्य प्रश्नपत्रिका मराठी माध्यमात अनुवादित Essay (2013 ते 2023)]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top