Strategy for MPSC Rajyaseva Main Exam 2025.(एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा अभ्यास कसा करावा.)
https://youtu.be/cIbktxqpls4?si=1TvPMkRsYAAk9jGPhttps://youtu.be/KEgUKQtNRrk?si=xypPE4hITWZ6UJ9oएमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC Rajyaseva Main Exam) 2025 नव्या पॅटर्ननुसार वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. आयोगाने हा पॅटर्न युपीएससी मध्ये देखील मराठी उमेदवारांची निवड अधिक प्रमाणात होण्यासाठी घेतला आहे. MPSC Rajyaseva Main ला अनन्यसाधारण महत्त्व आहे ,कारण उमेदवाराची अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी यांच्या संयुक्त गुणांवर ठरणार आहे. MPSC Rajyaseva Main Exam 2025 …